नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या सर्व दोन अक्षरी इंग्रजी शब्दांची यादी पाहूया आणि यानंतर इंग्रजी मधील दररोज उपयोगी पडणारे व अतिशय महत्त्वाच्या अशा तीन अक्षरी शब्दांची यादी पाहूया.चला तर मग वाट कशाची पाहताय...... वाचा बरं खालील यादी आणि तपासा यातील किती शब्द तुम्हाला पूर्वी पाठ होते आणि किती शब्द तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता आहे...... चला तर मग सुरुवात करूया. 1) am (ॲम) आहे 2) is (इज) आहे 3) at (ॲट) च्या ठिकाणी 4) on (ऑन) वर 5) in (इन) आत 6) of (ऑफ) चा, ची, चे 7) by (बाय) ने 8) us (अस) आम्हाला 9) no (नो) नाही 10) up (अप) वर 11) as (ॲज) जसा 12) we (वी) आम्ही, आपण 13) my (माय) माझा, माझी, माझे 14) so (सो) म्हणून 15) bi (बाय) दोन 16) bo (बो) घाबरल्याचा आवाज 17) he (ही) तो 18) me (मी) मला 19) do ( डू) करणे 20) go (गो) जाणे 21) it (ईट) ते 22) ok (ओके) ठीक आहे 23) an (ॲन) एक 24) or (ऑर) किंवा 25) if (इफ) जर 26) ox (ऑक्स) बैल 27) to (टू) च्याकडे 28) be (बी) असणे 29) lo (लो) पहा 30) hi (हाय) नमस्कार 31) pa (पा) वडील 32) ma (मा) आई चला आत...
Comments
Post a Comment