Monday, April 5, 2021
महत्वाच्या क्रियापदांची तीन रूपे, Base verbs with past tense and past participles.
आपणाला माहिती आहे की, क्रियापदांची वेगवेगळी रूपे असतात. आणि वेगवेगळ्या काळात वेगवेगळे रूप वापरले जाते .पहिले रूप म्हणजे Base form. दुसरे रूप म्हणजे Past simple, तिसरे रूप म्हणजे past participle, आणि चौथे रूप म्हणजे present participle किंवा gerund होय. क्रियापदाचे रूप आणि काळ यांचा निर्णायक संबंध असतो . आपण काळ शिकत असताना आपल्याला कोणत्या काळात क्रियापदाचे कोणते रूप घ्यावे हे पाठच होऊन जाते .
Subscribe to:
Post Comments (Atom)
20 Common English Idioms with Marathi Meanings
20 Common English Idioms with Marathi Meanings and 5 Sentences Each Introduction Idioms are an important part of the English language. A...
-
ताई - माई गवत - सवत पान - खान फूल - मूल नवा- खवा सहा- पहा लाडू -साडू बटन- मटन वरण- चरण भाऊ -जाऊ बळ -फळ जतन - वतन कान - छान साडी - गाडी नवरा...
-
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीतील काही महत्त्वाच्या म्हणी पाहूया .त्यांचे मराठीतील अर्थ वाचूया . आणि त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न क...
-
मित्रांनो नमस्कार, आज आपण इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापदांची महत्त्वपूर्ण माहिती शिकणार आहोत . आपल्याला इंग्रजी भाषेतील वेगवेगळी क्रियापद...
No comments:
Post a Comment