Let me play. मला खेळू दे
Let me go मला जाऊ दे.
Let me eat. मला खाऊ दे.
Let me study. मला अभ्यास करू दे.
Let me drink milk. मला दूध पिऊ दे.
Let me complete homework. मला गृहपाठ पूर्ण करू दे.
Let me rest. मला विश्रांती घेऊ दे.
Let me finish first. मला पहिले संपवू दे.
Let me enjoy holidays. मला सुट्ट्यांचा आनंद घेऊ दे.
Let me learn English. मला इंग्लिश शिकू दे.
Let her speak. तिला बोलू दे.
Let her write. तिला लिहू दे.
Let her read. तिला वाचू दे.
Let her cook. तिला स्वयंपाक करू दे.
Let her go home. तिला घरी जाऊ दे.
Let her come in. तिला आत येऊ दे.
Let her do her work. तिला तिचे काम करू दे.
Let her clean room. तिला खोली स्वच्छ करू दे.
Let her learn mathematics. तिला गणित शिकू दे.
Let her watch TV. तिला टीव्ही पाहू दे.
Let him travel. त्याला प्रवास करू दे.
Let him ask questions. त्याला प्रश्न विचारू दे.
Let him answer first. त्याला पहिले उत्तर देऊ दे.
Let him reply. त्याला प्रतिसाद देऊ दे.
Let him take time. त्याला वेळ घेऊ दे.
Let him study. त्याला अभ्यास करू दे.
Let him wait for some time. त्याला थोडा वेळ वाट पाहू दे.
Let him open the window. त्याला खिडकी उघडू दे.
Let him bat first. त्याला पहिले फलंदाजी करू दे.
Let him eat outside. त्याला बाहेर खाऊ दे.
Let them go. त्यांना जाऊ दे.
Let them tell me. त्यांना मला सांगू दे.
Let them raise questions. त्यांना प्रश्न विचारू दे.
Let them visit my school. त्यांना माझ्या शाळेला भेट देऊ दे.
Let them play games. त्यांना खेळ खेळू दे.
Let them participate. त्यांना भाग घेऊ दे.
Let them see my house. त्यांना माझे घर पाहू दे.
Let them catch fish. त्यांना मासे पकडू दे.
Let them drink milk. त्यांना दूध पिऊ दे.
Let Sunil ride bike. सुनीलला दुचाकी चालवू दे.
Let Prajwal swim. प्रज्वलला पोहू दे
Let Sheetal work in garden. शितलला बागेत काम करू दे
.
Late Anjali visit the temple. अंजलीला मंदिरात जाऊ दे
.
Let's go to play. चला खेळायला जाऊया.
Let's go to school. चला शाळेला जाऊया.
Let's read books. चला पुस्तके वाचूया.
Let's complete homework.
चला गृहपाठ पूर्ण करूया.
Let's travel. चला प्रवास करूया.
Let's go for a picnic. चला सहलीला जाऊया.
Let's draw pictures. चला चित्रे काढूया.
Let's help people. चला लोकांना मदत करूया.
Let's do hard work. चला कष्ट करूया.
Let's have some tea. चला थोडा चहा घेऊया.
x
Sunday, March 5, 2023
100 + Imperative Sentences for Daily use
Subscribe to:
Post Comments (Atom)
200 Daily-Use Verbs in English with Marathi Meanings
200 Daily-Use Verbs in English with Marathi Meanings Introduction Verbs are an essential part of the English language. A verb is a word ...
-
ताई - माई गवत - सवत पान - खान फूल - मूल नवा- खवा सहा- पहा लाडू -साडू बटन- मटन वरण- चरण भाऊ -जाऊ बळ -फळ जतन - वतन कान - छान साडी - गाडी नवरा...
-
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीतील काही महत्त्वाच्या म्हणी पाहूया .त्यांचे मराठीतील अर्थ वाचूया . आणि त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न क...
-
मित्रांनो नमस्कार, आज आपण इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापदांची महत्त्वपूर्ण माहिती शिकणार आहोत . आपल्याला इंग्रजी भाषेतील वेगवेगळी क्रियापद...
No comments:
Post a Comment