नमस्कार मित्रांनो,
Thursday, February 10, 2022
150 Marathi Idioms with Meanings and Examples
खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे
काना डोळा करणे - दुर्लक्ष करणे
वाट लावणे - मोडून तोडून टाकणे
घडी भरणे - विनाश काळ जवळ येणे
दाद न देणे - पूर्णपणे दुर्लक्ष करणे
राईचा पर्वत करणे - शिल्लक गोष्टीला जास्त महत्त्व देणे
हातावर तुरी देणे - फसवून निसटून जाणे
Monday, February 7, 2022
50 Confusing English Words: Meaning, Difference and Examples
नमस्कार मित्रांनो,
आज आपण इंग्रजीमधील आपला नेहमी गोंधळ उडवणारे शब्द पाहणार आहोत.इंग्रजीमध्ये असे काही शब्द किंवा शब्दांच्या जोड्या असतात ज्यांचे उच्चार जवळपास सारखे असतात परंतु त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात. जर आपण अशा शब्दांचे अर्थ नीटपणे लक्षात ठेवले तर कोणत्या शब्दाचा अर्थ काय आहे हे सांगताना आपली तारांबळ उडणार नाही आणि योग्य वेळी आपण अचूक शब्द वापरून आपल्या चुका सहजपणे टाळू शकतो. खालील शब्दांची जोडी पहा म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल की कशा पद्धतीने केवळ उच्चारात सारखेपणा असल्यामुळे आपल्याला असे शब्द वापरताना मनात गोंधळ निर्माण होतो....
1) Quiet (क्वाइट) शांत
Vijay was very quiet yesterday.
2) Quite (क्वाइट) पूर्णपणे
Vijay was quite nervous yesterday.
वरील पहिल्या वाक्याचा अर्थ होतो, काल विजय खूप शांत होता. आणि वरील दुसऱ्या वाक्याचा अर्थ होतो, काल विजय पूर्णपणे चिंताग्रस्त होता. आता कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा हे अचूक समजण्यासाठी दोन्ही शब्दांचे अर्थ पक्के माहिती असायला हवेत नाही का.... चला तर मग आता आपण अशा अजून काही सारख्या दिसणाऱ्या शब्दांच्या जोड्या पाहूया जी आपली धांदल उडवतात....
1) Boar (बाॅर ) डुक्कर
1) Bore (बाॅअर) तीच ती गोष्ट सांगून सतावणे
2) Lose (लूझ) पराभूत होणे
2) Loose (लूस) ढिला,सैल
3) Differ (डिफर) मतभेद असणे
3) Defer (डिफर) लांबणीवर टाकणे
4) Beside (बिसाइड) जवळ,बाजूला
4) Besides (बिसाइड्झ) शिवाय,आणखी
5) Dye (डाइ) रंग देणे
5)Die (डाइ) मृत्यू पावणे
6)Site (साइट) खुली जागा
6)Sight (साइट) दृष्टी
7)Cast (कास्ट) फेकणे
7) Caste (कास्ट) जात
8) Principal (प्रिन्सिपल) सर्वात महत्वाचा,प्रमुख
8) Principle (प्रिन्सिपल) सामान्य नियम
9)Brake (ब्रेइक) गतिनिरोधक
9) Break (ब्रेइक) फोडणे
10) Except (इक्सेप्ट) व्यतिरिक्त
10) Expect (इक्सपेक्ट) अपेक्षा धरणे
11)Pray (प्रेइ) प्रार्थना करणे
11)Prey (प्रेइ )भक्ष्य,शिकार
12)Teem (टीम) विपुल असणे
12)Team (टीम) खेळातील एका बाजूचा संघ
13) Floor (फ्लाॅअर) जमीन,मजला
13)Flour (फ्लाॅउअर) धान्याचे पीठ
14)Float (फ्लोट) तरंगणे
14)Flout (फ्लाउट) अवहेलना करणे
15)Week (वीक) आठवडा
15) Weak (वीक) अशक्त
16)idol (आइडल) मूर्ती,आवडती व्यक्ती
16) idle (आइडल) रिकामटेकडा
17)Advise (अडव्हाइझ) उपदेश (नाम)
17)Advice (अडव्हाइस) सल्ला देणे (क्रियापद)
18)Practise (प्रॅक्टिस) सराव करणे (क्रियापद)
18) Practice (प्रॅक्टिस) सराव (नाम)
19)Story (स्टॉरि) गोष्ट,कथा
19) Storey(स्टॉरि) मजला
20)Dairy (डेअरि) दुग्धालय
20)Diary (डाइअरि) रोजनिशी
21)Vein(व्हेइन) रक्तवाहिनी
21)Vain(व्हेइन) गर्विष्ठ, व्यर्थ
22)Pole(पोल) खांब,काठी
22) Poll(पोल) मतदान
23)Route(रूट) मार्ग,वाट
23)Rout(राउट) दाणादाण करणे
24)Tale(टेल) कथा
24)Tail(टेल) शेपूट
25) Weather(वेदर) हवामान
25) Whether(व्हेदर) कसेही असले तरी
26)Feat(फीट) पराक्रम
26)Feet(फीट) पाऊले
27)Gate (गेइट) फाटक
27) Gait (गेइट) चालण्याची ढब
28)Hare (हेअर) ससा
28)Here(हिअर) येथे
29)Suit(स्यूट) फिर्याद
29)Suite(स्वीट) साधनसामग्रीचा संच
30) Check (चेक) तपासणे
30) Cheque (चेक) धनादेश
31) sell (सेल) विकणे (क्रियापद)
31) sale(सेल) विक्री (नाम)
32) career (करिअर) व्यवसाय,जीवनक्रम
32) carrier (करिअर) वाहक
33) Desert (डेझर्ट) वाळवंट
33) Dessert (डिझर्ट) मिष्ठान्न
34) Eligible (इलिजीबल) लायक, पात्र
34) illegible (इलेजिबल) सहज वाचता न येणारे
35) Emerge(इमर्ज) उदयास येणे
35) immerge (इमर्ज) एखाद्या कामात झोकून देणे
36) Eminent (इमिनंट) प्रसिद्ध
36) imminent (इमिनंट) लवकरच घडणारा
37) Dual (ड्युअल) दोन, दुप्पट
37) Duel (ड्युएल) द्वंद्वयुद्ध
38)Fair (फेअर) योग्य, गोरा, सुंदर
38) Fare (फेअर) किराया, भाडे
39)Main (मेइन) प्रमुख, मुख्य
39) Mane (मेन) सिंहाच्या मानेवरील आयाळ
40) Insight (इन्साइट) अंतर्मन
40) Incite (इन्साइट) चिथावणी देणे
41) Rain (रेइन) पाऊस
41) Rein (रेइन) लगाम, अटकाव
42) Yoke (योक) जू
42) Yolk (योक) अंड्यातील पिवळा बलक
43) Wreak (रीक) व्यक्त करणे
43) Wreck (रेक) विनाश
44) Toe (टो) पायाचे बोट
44) Tow (टो) ओढून नेणे
45) Rite (राइट) संस्कार, विधी
45) Right (राइट) खरे, योग्य, न्याय्य
46) Role (रोल) नटाची भूमिका
46) Roll (रोल) सुरळी, गुंडाळी
47) Physique (फिझीक) शरीराचा बांधा
47) Physic (फिझिक) औषध
48) Oar(आअर) वल्हे
48) Ore(आर) अशुद्ध धातु असणारा दगड
49) Raise(रेइझ) उचलणे, वर करणे
49) Raze(रेइझ) पुसून टाकणे
50) Petrol(पेट्रल) पेट्रोल
50) Patrol(पट्रोल) गस्त घालणे
---------------------------------------------------------------------------
अशाच प्रकारच्या गोंधळून टाकणाऱ्या इंग्रजी शब्दांच्या शेकडो जोड्या आहेत. आपण वेळोवेळी असे शब्द जोडीने लिहून ठेवले तर आपला खूप फायदा होतो बरं का..... आता वरील शब्दांचा उपयोग करून वेगळीवेगळी इंग्रजीची वाक्ये तयार करा म्हणजे वरील सर्व शब्द वाचण्याचा छान सराव होईल आणि हे सर्व शब्द सहज लक्षात राहायला मदतही होईल....!
Subscribe to:
Posts (Atom)
20 Common English Idioms with Marathi Meanings
20 Common English Idioms with Marathi Meanings and 5 Sentences Each Introduction Idioms are an important part of the English language. A...
-
ताई - माई गवत - सवत पान - खान फूल - मूल नवा- खवा सहा- पहा लाडू -साडू बटन- मटन वरण- चरण भाऊ -जाऊ बळ -फळ जतन - वतन कान - छान साडी - गाडी नवरा...
-
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीतील काही महत्त्वाच्या म्हणी पाहूया .त्यांचे मराठीतील अर्थ वाचूया . आणि त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न क...
-
मित्रांनो नमस्कार, आज आपण इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापदांची महत्त्वपूर्ण माहिती शिकणार आहोत . आपल्याला इंग्रजी भाषेतील वेगवेगळी क्रियापद...