नमस्कार मित्रांनो,
तुमचे आवडते फूल कोणते ?
तुम्हाला कोणते फूल आवडते ?
फुले सर्वांना आवडतात ...पण फुलांची नावे सांगा म्हंटले तर आपल्याला फार फार तर पाच दहा फुलांची नावे सांगता येतात.
तेही मराठीत बरं का ....आणि इंग्रजी भाषेत दहा फुलांची नावे सांगायची वेळ आली तर मग विचारूच नका ...!
त्यासाठीच चला शिकूया महत्वाच्या फुलांची इंग्रजी भाषेत नावे....!
1) Rose (रोझ्) गुलाब
2) Tube rose (ट्यूब रोझ) निशिगंध
3) Lotus (लोटस) कमळ
4) Jasmine (जस्मिन) जाई
5) Champa (चंपा) चाफा
6) Marigold (मेरीगोल्ड) झेंडू
7) Hibiscus (हिबीस्कस) जास्वंद
8) Dhotra (धोतरा) धोतरा
9) Mogra (मोगरा) मोगरा
10) Lily (लिली) लिली
11) Night queen (नाईट क्वीन) रातराणी
12) Pink rose (पिंक रोझ) कण्हेर
13) Magnolia (मॅग्नोलिअ) चाफा
14) Sunflower (सनफ्लावर) सूर्यफूल
15) Pandanus (पँडेनस) केवडा
16) Camomile (कॅममाइल) शेवंती
17) Bluebell (ब्लूबेल) निळ्या रंगाचे एक फूल
18) Crossandra - अबोली
19) Frangiapani - सोनचाफा
20) Periwinkle - सदाफुली
21) Peacock flower - गुलमोहर
22) Lantana Camera - घाणेरी
=============!!!!========================
No comments:
Post a Comment