नमस्कार मित्रांनो,
आज आपण चालू भविष्यकाळाची वाक्ये बोलायला शिकूया .
चालू भविष्यकाळ म्हणजे काय ? चालू भविष्यकाळाचे वाक्य कसे ओळखावे ? तर बघा....
एखादे काम भविष्यकाळात चालू असेल हे सांगण्यासाठी वापरला जाणारा काळ म्हणजे चालू भविष्यकाळ होय .
======================================
चालू भविष्यकाळात खालील पद्ध्तीने वाक्यरचना असते...
I shall be.....
We shall be....
You will be....
You will be....
He will be....
She will be....
It will be....
They will be....
आता फक्त be च्या पुढील रिकाम्या जागेत ing लावलेले क्रियापद घ्यायचे आणि लागतील तेवढी वाक्ये तयार करायचे...
=====================================
खालील मराठी भाषेतील पाच वाक्ये वाचली आणि मग त्याखालील इंग्रजी भाषेतील सर्व वाक्ये जर वाचली तर तुमचा परफेक्ट सराव होईल आणि नंतर तुम्ही अगदी सहज हा काळ ओळखू आणि वापरू शकता....
सर्वप्रथम मराठी वाक्ये वाचा....
1) मी क्रिकेट खेळत असेल.
2) आईचा स्वयंपाक चालू असेल.
3) पप्पा मुलांना शिकवत असतील.
4) तू गाडी चालवत असशील.
5) माझा पेपर सुरू असेल.
वरील सर्व कामे थोड्या वेळानंतर, उद्या,परवा किंवा भविष्यात कधीही चालू असतील असा या वाक्यांचा अर्थ होतो. म्हणजेच भविष्यकाळातील सुरू असलेली काम चालू भविष्यकाळ वापरून सांगतात ....
आता फक्त पाच मिनिटे वेळ काढून खालील मराठी आणि इंग्रजी वाक्ये वाचा ....चालू भविष्यकाळ तोंडपाठ होऊन जाईल..
======================================
चालू भविष्यकाळ साधी वाक्ये: Affirmative Sentences
1) मी कार चालवत असेल.
I shall be driving a car.
2) आम्ही तुझी वाट पाहत असेल.
We shall be waiting for you.
3) तू चित्रपट पाहत असेल.
You will be watching a movie.
4) तुम्ही पेपर वाचत असाल.
You will be reading a newspaper.
5) तो रात्री 8 :00 वाजता अभ्यास करत असेल.
He will be studing at 8 :00 pm.
6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत असेल.
She will be cooking tomorrow evening.
7) ते उद्या जात असेल.
It will be going tomorrow.
8) ते येथे येत असतील .
They will be arriving here.
9) आदित्य बागेत काम करत असेल.
Aditya will be working in the garden.
10) माझे शिक्षक वर्गात शिकवत असतील.
My teacher will be teaching in the classroom.
11) सुनिल मोबाईल वापरत असेल.
Sunil will be using a smartphone.
12) पाहुणे जेवणाचा आनंद घेत असतील.
Guests will be enjoying tasty food.
13) मी पैसे कमावत असेल.
I shall be earning money.
14) आम्ही पैसे खर्च करत असू.
We shall be spending money.
15) उद्या यावेळी तुझे घर जळत असेल .
Your house will be burning tomorrow .
16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत असेल.
Payal will be dancing on stage next Sunday.
17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत असतील.
My father will be scolding me .
18) ते उद्या खात्रीने घडत असेल.
It will be surely happening tomorrow.
19) यजमान आपले स्वागत करत असतील.
Hosts will be welcoming us.
20) माझा मित्र मला माहिती देत असेल.
My friend will be informing me in detail.
21) अनिल चित्रे काढत असेल.
Anil will be drawing beautiful pictures.
22) सैनिक उद्या आपले रक्षण करत असतील.
Soldiers will be protecting us tomorrow.
23) आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असू.
We shall be clapping for him.
24) पोलिस तुला ताब्यात घेत असतील.
Cops will be detaining you.
25) आपण उद्या सीमा पार करत असू .
We shall be crossing the frontier.
=====================================
(2) प्रश्नार्थक वाक्ये : Interrogative Sentences
1) मी कार चालवत असेल का ?
Shall I be driving a car ?
2) आम्ही तुझी वाट पाहत असाल का ?
Shall we be waiting for you ?
3) तू चित्रपट पाहत असशील का ?
Will you be watching a movie ?
4) तुम्ही पेपर वाचत असाल का ?
Will you be reading a newspaper ?
5) तो रात्री 8 :00 वाजता अभ्यास करत असेल का ?
Will he be studing at 8 :00 pm ?
6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत असेल का ?
Will she be cooking tomorrow evening ?
7) ते उद्या जात असेल का ?
Will it be going tomorrow ?
8) ते येथे येत असतील का ?
Will they be arriving here ?
9) आदित्य बागेत काम करत असेल का ?
Will Aditya be working in the garden ?
10) माझे शिक्षक वर्गात शिकवत असतील का ?
Will my teacher be teaching in the classroom ?
11) सुनिल मोबाईल वापरत असेल का ?
Will Sunil be using a smartphone ?
12) पाहुणे जेवणाचा आनंद घेत असतील का ?
Will guests be enjoying tasty food ?
13) मी पैसे कमावत असेल का ?
Shall I be earning money ?
14) आम्ही पैसे खर्च करत असू का ?
Shall we be spending money ?
15) उद्या यावेळी तुझे घर जळत असेल का ?
Will your house be burning tomorrow by this time?
16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत असेल का ?
Will Payal be dancing on stage next Sunday ?
17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत असतील का ?
Will my father be scolding me ?
18) ते उद्या खात्रीने घडत असेल का ?
Will it be happening surely tomorrow ?
19) यजमान आपले स्वागत करत असतील का ?
Will hosts be welcoming us ?
20) माझा मित्र मला माहिती देत असेल का ?
Will my friend be informing me in detail ?
21) अनिल चित्रे काढत असेल का ?
Will Anil be drawing beautiful pictures ?
22) सैनिक उद्या आपले रक्षण करत असतील का ?
Will soldiers be protecting us tomorrow ?
23)आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असू का? Shall we be clapping for him ?
24) पोलिस तुला ताब्यात घेत असतील का ?
Will cops be detaining you ?
25) आपण उद्या सीमा पार करत असू का ?
Shall we be crossing the frontier tomorrow ?
======================================
(3) नकारात्मक वाक्ये : Negative Sentences
1) मी कार चालवत नसेल.
I shall not be driving a car.
2) आम्ही तुझी वाट पाहत नसाल.
We shall not be waiting for you.
3) तू चित्रपट पाहत नसेल.
You will not be watching a movie.
4) तुम्ही पेपर वाचत नसाल.
You will not be reading a newspaper.
5) तो रात्री 8 :00 वाजता अभ्यास करत नसेल.
He will not be studing at 8 :00 pm.
6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत नसेल.
She will not be cooking tomorrow evening.
7) ते उद्या जात नसेल.
It will not be going tomorrow.
8) ते येथे येत नसतील .
They will not be arriving here.
9) आदित्य बागेत काम करत नसेल.
Aditya will not be working in the garden.
10) माझे शिक्षक वर्गात शिकवत नसतील.
My teacher will not be teaching in the classroom.
11) सुनिल मोबाईल वापरत नसेल.
Sunil will not be using a smartphone.
12) पाहुणे जेवणाचा आनंद घेत नसतील.
Guests will not be enjoying tasty food.
13) मी पैसे कमावत नसेल.
I shall not be earning money.
14) आम्ही पैसे खर्च करत नसू.
We shall not be spending money.
15) उद्या यावेळी तुझे घर जळत नसेल .
Your house will not be burning tomorrow .
16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत नसेल.
Payal will not be dancing on stage next Sunday.
17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत नसतील.
My father will not be scolding me .
18) ते उद्या घडत नसेल.
It will not be happening tomorrow.
19) यजमान आपले स्वागत करत नसतील.
Hosts will not be welcoming us.
20) माझा मित्र मला माहिती देत नसेल.
My friend will not be informing me in detail.
21) अनिल चित्रे काढत नसेल.
Anil will not be drawing beautiful pictures.
22) सैनिक उद्या आपले रक्षण करत नसतील.
Soldiers will not be protecting us tomorrow.
23) आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नसू.
We shall not be clapping for him.
24) पोलिस तुला ताब्यात घेत नसतील.
Cops will not be detaining you.
25) आपण उद्या सीमा पार करत नसू .
We shall not be crossing the frontier tomorrow.
======================================
4) नकारात्मक प्रश्नार्थक वाक्ये :
1) मी कार चालवत नसेल का ?
Shall I not be driving a car ?
2) आम्ही तुझी वाट पाहत नसाल का ?
Shall we not be waiting for you ?
3) तू चित्रपट पाहत नसशील का ?
Will you not be watching a movie ?
4) तुम्ही पेपर वाचत नसाल का ?
Will you not be reading a newspaper ?
5) तो रात्री 8 :00 वाजता अभ्यास करत नसेल का ?
Will he not be studing at 8 :00 pm ?
6) ती उद्या सायंकाळी स्वयंपाक करत नसेल का ?
Will she not be cooking tomorrow evening ?
7) ते उद्या जात नसेल का ?
Will it not be going tomorrow ?
8) ते येथे येत नसतील का ?
Will they not be arriving here ?
9) आदित्य बागेत काम करत नसेल का ?
Will Aditya not be working in the garden ?
10) माझे शिक्षक वर्गात शिकवत नसतील का ?
Will my teacher not be teaching in the classroom ?
11) सुनिल मोबाईल वापरत नसेल का ?
Will Sunil not be using a smartphone ?
12) पाहुणे जेवणाचा आनंद घेत नसतील का ?
Will guests not be enjoying tasty food ?
13) मी पैसे कमावत नसेल का ?
Shall I not be earning money ?
14) आम्ही पैसे खर्च करत नसू का ?
Shall we not be spending money ?
15) उद्या यावेळी तुझे घर जळत नसेल का ?
Will your house not be burning tomorrow by this time?
16) पायल पुढच्या रविवारी स्टेजवर नाचत
नसेल का ?
Will Payal not be dancing on stage next Sunday ?
17) माझे वडील माझी खरडपट्टी काढत नसतील का ?
Will my father not be scolding me ?
18) ते उद्या खात्रीने घडत नसेल का ?
Will it not be happening surely tomorrow ?
19) यजमान आपले स्वागत करत नसतील का ?
Will hosts not be welcoming us ?
20) माझा मित्र मला माहिती देत नसेल का ?
Will my friend not be informing me in detail ?
21) अनिल चित्रे काढत नसेल का ?
Will Anil not be drawing beautiful pictures ?
22)सैनिक उद्या आपले रक्षण करत नसतील का ?
Will soldiers not be protecting us tomorrow ?
23)आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नसू का? Shall we not be clapping for him ?
24) पोलिस तुला ताब्यात घेत नसतील का ?
Will cops not be detaining you ?
25) आपण उद्या सीमा पार करत नसू का ?
Shall we not be crossing the frontier tomorrow ?
====================!===!=====!===!=====
सरावासाठी इतर काही महत्वाचे प्रश्न :
1) तू उद्या काय करत असेल ?
What will you be doing tomorrow ?
2) तो उद्या काय खात असेल ?
What will he be eating tomorrow?
3) ती उद्या कोठे राहत असेल?
Where will she be living tomorrow?
4) तुला भविष्यात कोण मदत करत असेल?
Who will be helping you in future?
5) तुम्ही कोणते पुस्तक वाचत असेल ?
Which book will you be reading ?
6) ते कोणाला मदत करत असतील ?
Whom will they be helping ?
7) सीमा का हरत असेल ?
Why will Seema be losing ?
8) तुम्ही किती आंबे खात असाल?
How many mangoes will you be eating?
9) गाय किती पाणी पित असेल ?
How much water will cow be drinking?
10) तो केव्हा येत असेल ?
When will he be coming ?
======================================