Saturday, July 10, 2021
Types Of Questions
आपण इंग्रजी शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारची माहिती शिकत असतो . जसे की नामांचे प्रकार, क्रियापदे आणि त्यांचे प्रकार, विशेषणांचे प्रकार आणि अजूनही भरपूर प्रकारची माहिती ...आज आपण इंग्रजीतील प्रश्नांचे प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने शिकुया .
==============================
आता खालील प्रश्न वाचा ......
5) ती का निघून गेली ?
9) ती आता कशी आहे ?
13) तो किती वेळा जिंकला ?
15 ) मी तुला न भेटू शकण्याचे कारण काय ?
Am, Is, Are, Was, Were, Do, Does, Did, Have, Has, Had, Can, Could, Will, Would, May, Might, Shall, Should, Must...
Ans: Yes/No.
6) Had he won the lottery? त्याने सोडत जिंकलेली होती का ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
Learn to Speak English
Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...
Nice information sir 👍
ReplyDeleteSo fine
ReplyDeleteVery useful
ReplyDelete